स्वर्गीय कोंडीराम गवळी (सावकार) शिष्यवृत्ती योजना

आधुनिक भारताच्या विकासामध्ये सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये गेल्या नऊ वर्षा पासून सातत्याने स्वर्गीय कोंडीराम गवळी (सावकार) शिष्यवृत्ती योजना राबवत असून यामध्ये गरजू हुशार पण आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. महाविद्यालयातील उपस्थिती थेअरी ७५ % आणि प्रॅक्टिकल १०० % अनिवार्य महाविद्यालयाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे सादर योजनेतून प्रवेश …

स्वर्गीय कोंडीराम गवळी (सावकार) शिष्यवृत्ती योजना Read More »